Meeting at Gautam Adani’s Home : गौतम अदानींच्या दिल्ली निवासातील बैठकीतून भाजप – दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पेटविली महाविकास आघाडीत सुरुंगाची वाती?

Meeting at Gautam Adani’s Home : गौतम अदानींच्या दिल्ली निवासातील बैठकीतून भाजप – दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पेटविली महाविकास आघाडीत सुरुंगाची वाती? दोन्ही पवारांचे शिलेदार आणि भाजपचे वरिष्ठ नेत्यांत सत्तेसाठी बनली गौतम अदानींच्या निवासात रणनीती महाराष्ट्रात भाजपकडून महाविकास आघाडीमध्ये राजकीय भूकंप आणण्यासाठी ऑपरेशन लोटस वर काम सुरू असल्याची चर्चा होत असताना,महाविकास आघाडीमध्ये सूरंग लावण्यासाठी गुरूवारी भाजप ...
Read more
BJP Operation Lotus in Maharashtra : महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस च्या ट्रॅपमध्ये अडकणार?

BJP Operation Lotus in Maharashtra : महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस च्या ट्रॅपमध्ये अडकणार ? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिल्यानंतर आता भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपच्या या नवीन खेळीकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागलेले आहे.महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस मध्ये अडकणार की, महाविकास आघाडीचे नेते ...
Read more
Wardha Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत Ramdas Tadas विरुद्ध भक्कम उमेदवार मिळणार का?

Wardha Lok Sabha Election 2024: राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावर्षी होणार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघ ही महाराष्ट्रातील 543 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. त्यात सध्या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी 8,48,752 पुरुष मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या 8,94,513 आहे. 18 तृतीय लिंग मतदार आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघातील ...
Read more
Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप तर INDIA Allianceचे शक्ती प्रदर्शन यांची जुगलबंदी!

Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर 17 मार्च रोजी रविवारी पार पडली. थोडक्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ INDIA Allianceने मुंबईत फोडला. राहुल गांधी यांच्या बहिण प्रियंका गांधी वाड्रा यादेखील उपस्थित होत्या. या सभेला दिग्गज नेत्यांची उपस्थितीही पाहण्यात आली त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे तसेच महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. समारोपिय ...
Read more
INDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle

वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी ...
Read more