UBT शिवसेनेची विधानसभा उमेदवारांची संभाव्य यादी leak मुंबईतील ते तगडे 22 उमेदवार कोण आणि कुठून लढणार?

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात दोन्ही राजकीय आघाड्यांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी व जागा वाटपाची चर्चा होत आहे.अश्यात महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेनेची मुंबई उपनगरातील विधानसभा मतदारसंघाची 22 उमेदवारांची यादी आज माध्यमांमध्ये लीक झाल्याचा दावा माध्यमातून सूत्र करीत आहे. सूत्रांकडून समोर येत असलेल्या माहितीनुसार शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ज्या 14 विधानसभा ...
Read more
Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप तर INDIA Allianceचे शक्ती प्रदर्शन यांची जुगलबंदी!

Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर 17 मार्च रोजी रविवारी पार पडली. थोडक्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ INDIA Allianceने मुंबईत फोडला. राहुल गांधी यांच्या बहिण प्रियंका गांधी वाड्रा यादेखील उपस्थित होत्या. या सभेला दिग्गज नेत्यांची उपस्थितीही पाहण्यात आली त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे तसेच महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. समारोपिय ...
Read more
Rahul Gandhi यांच्या दुसर्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेला अनुसरून आज जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने नायगाव येथे “रवीमिलन” संकल्पाची सुरूवात.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* राष्ट्रीय नेते Rahul Gandhi यांच्या दुसर्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेला अनुसरून आज जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने नायगाव येथे “रवीमिलन” संकल्पाची सुरूवात करण्यात आली या प्रसंगी मा.आ.वसंतराव पाटील चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण,उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय ...
Read more
Fraud: दुग्ध उद्योजकाची 7 लाख 21 हजाराची फसवणुक.

Fraud: औरंगाबाद येथील ब्रोकरसह मुंबई येथील मिल्क सलायर्सवर उमरखेड पो स्टे ला गुन्हा दाखल. उमरखेड प्रति: येथील नमस्कार अॅग्रो इंडस्ट्रिज या दुध उद्योजकाकडून वसई मुंबई येथील शिमला डेअरी इंडस्ट्रीज करीता दुध विक्रीचा करार केल्यानंतर उमरखेड येथून पाठविलेले दुधाचे टँकर दुसऱ्याच निखील मिल्क सप्लायर वसई मुंबई या डेअरीवर परस्पर विक्री करून सुमारे 7 लाख 21 हजार ...
Read more