Mughals in India : अखंड भारतात मुसलमान शासनकर्त्यांना “मुघल” नाव का पडले ?

Mughals in India : भारतात मुघलांनी तब्बल शेकडो वर्ष आपले साम्राज्य चालविले.यात जगातील मध्यपूर्व भागातील अनेक आक्रांत्यांनी त्या काळात भारतावर हल्ले केले.यानंतर अखंड भारतावर हल्ले होत असतानाच नंतर मुघलांचे साम्राज्य अस्तित्वात आले. मुघल बादशहांच्या कार्यकाळात निर्माण झालेल्या अनेक वास्तू स्मारके आजही भारतात अस्तित्वात आहेत.ताजमहाल, लाल किल्ला बुलंद दरवाजा,कुतुब मिनार सारख्या इमारती सह पर्शियन स्थापत्यकला आणि ...
Read more