Motorola Edge 60 Pro लवकरच Launch होणार ! गेमिंग साठी पॉवरफुल प्रोसेसर,60 MP कॅमेरा आणि दमदार बैटरी! Motorola Edge 60 Pro

Motorola Edge 60 Pro : जगप्रसिद्ध Motorola कंपनीने ने एकदा पुन्हा प्रीमियम असा आपला मोटोरोला स्मार्टफोन मार्केटमध्ये launch करण्याची तयारी सुरु केली नव्हे तर आता Smartphone मार्केटमध्ये कंपनीची दमदार उपस्थिती दाखविण्यासाठी आता पूर्णत नविन फीचर्स,दमदार बैटरी, Powerful Camera आणि आकर्षक रंगत असलेला असा Smartphone बनविला आहे. कंपनीने नुकतेच याला लाँच करण्याची घोषणाही केली आहे. या ...
Read more