यशवंत पालीवाल यांचा सत्कार करताना MLA Madan Bhau Yerawar.
नेमबाजी स्पर्धेतील यशवंतचे यश युवकांना प्रेरणादायी! – MLA Madan Bhau Yerawar यवतमाळ. दिनांक ७ डिसेंबर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा आयोजित नेमबाजी स्पर्धेत यवतमाळच्या ‘शूटर’यशवंत योगेश पालीवाल ने मिळवलेले यश युवकांसाठी प्रेरणादायी आहे अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये युवकांनी सहभागी होऊन यवतमाळ जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे पर्यायाने देशाचे नाव उज्वल करावे, अशा होणाऱ्या सर्व प्रयत्नांना माझे पूर्ण सहकार्य … Read more