हस्तापूर पांदण रस्ताचेआ, MLA Ashok Uike यांच्या हस्ते भूमिपूजन.

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* हस्तापूर बाभुळगाव पांदण रस्त्याचे भूमिपूजन आमदार अशोक उईके यांच्या हस्ते 1फेब्रुवारीरोजी करण्यात आले. या पांदण रस्त्याच्या दुतर्फा बाभूळगाव, मागसावंगी, हस्तापूर येथील जवळपास 50 शेतक-यांची शेती आहे. शेतीकडे जाण्यासाठी हाच एकमेव पांदण रस्ता आहे. पावसाळ्यात चिखलातून, दलदलीतून वाट काढताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातही शेतमालाची वाहतूक करणे फारच कठीण झाले आहे. […]

Rojgar Melava: बाभूळगावच्याच्य रोजगार मेळाव्यात १९० उमेदवारांची निवड.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Rojgar Melava: बाभूळगाव येथे आमदार अशोक ऊईके यांच्या प्रयत्नाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभळगाव वतीने दि.12जानेवारी रोजी बाभूळगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य महारोजगार मेळाव्याचे  औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभूळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अशोक […]

बंदर फाटा ते सखी रस्त्याचे MLA Dr. Ashok Uike नी केले भूमिपूजन.

राळेगाव: गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील बंदर फाटा ते सखी रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता, या रस्त्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता, ही बाब तेथील गावकऱ्यांनी वरध सावरखेडा गणाचे माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे यांच्या निदर्शनात आणून दिली. त्यांनी ही बाब राळेगाव विधानसभेचे लोकप्रियआमदार प्रा डॉ अशोक उईके यांना सांगितली या मागणीला धरून […]

आदिवासी सांस्कृतिक संकुलाचे आमदार Dr. Ashok Uike यांच्या हस्ते भूमिपूजन.

राळेगाव: राळेगाव शहरातील यवतमाळ रोडवरील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या शासकीय मोकळ्या जागेवर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून बिरसा मुंडा आदिवासी सांस्कृतिक संकुलाचे भूमिपूजन माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्रा, Dr. Ashok Uike यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे शहर अध्यक्ष डॉ कुणाल भोयर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा उत्सव […]

कोरोना काळात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड योध्याच्या रूपात सेवा देण्याचे योगदान दिले – MLA. Dr. Ashok Uike

आरोग्य विभागातील आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गेल्या वीस दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आंदोलन सुरू आहे उच्च न्यायालय चे आदेशानुसार ज्यांना 10 वर्ष सेवा झाली त्यांच्या सेवा नियमित करावे. मिळणारे मानधन मध्ये 100% वाढ करावी इतर भौतिक सोयी सुविधा नियमित कर्माचारी प्रमाणे लागू कराव्या या मागण्यांसाठी साठी आंदोलन करीत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.