हस्तापूर पांदण रस्ताचेआ, MLA Ashok Uike यांच्या हस्ते भूमिपूजन.

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* हस्तापूर बाभुळगाव पांदण रस्त्याचे भूमिपूजन आमदार अशोक उईके यांच्या हस्ते 1फेब्रुवारीरोजी करण्यात आले. या पांदण रस्त्याच्या दुतर्फा बाभूळगाव, मागसावंगी, हस्तापूर येथील जवळपास 50 शेतक-यांची शेती आहे. शेतीकडे जाण्यासाठी हाच एकमेव पांदण रस्ता आहे. पावसाळ्यात चिखलातून, दलदलीतून वाट काढताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातही शेतमालाची वाहतूक करणे फारच कठीण झाले आहे. ...
Read more
Rojgar Melava: बाभूळगावच्याच्य रोजगार मेळाव्यात १९० उमेदवारांची निवड.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Rojgar Melava: बाभूळगाव येथे आमदार अशोक ऊईके यांच्या प्रयत्नाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभळगाव वतीने दि.12जानेवारी रोजी बाभूळगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य महारोजगार मेळाव्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभूळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अशोक ...
Read more
शादिखानासाठी वाढीव निधी उपलब्ध करणार – आ. Ashok Uike

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब* आसेगाव येथे शंकर पटात घारफळ येथील बैलजोडी प्रथम. अल्पसंख्यांक समाजासाठी शादिखाणा बांधकाम करीता 50लाख रुपये वाढीव निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आमदार Ashok Uike यांनी असेगाव येथे शंखर पटाच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी दिले. तालुक्यातील सावर येथे दि. १५ ते १७ डिसेंबर रोजी तीन दिवस नितीन राठी व राजीक ...
Read more