BJP Mission 272 In Maharashtra : काय आहे भाजपचे महाराष्ट्रात “मिशन 272” ?
BJP Mission 272 In Maharashtra : भारतीय जनता पार्टी कडून महाराष्ट्रात नवीन राजकीय ऑपरेशन सुरू करण्यात आली आहे यात भाजपने 272 खासदार जमविण्याचा मिशन फिक्स केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने केंद्रासाठी एकूण 272 खासदारांचा नवीन टार्गेट ठेवला आहे. पण याची गरज भाजपाला का पडत आहे कारण केंद्रात असलेल्या एनडीए प्रणित भाजपला बहुमत आहे त्यामुळे ...
Read more