Tag: maratha reservation
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका येथे Manoj Jarange Patil यांचा 12 तारखेला संवाद दौरा.
*जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर* क्रांतीसुर्य मराठा योद्धा Manoj Jarange Patil हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका येथे बारा मार्च रोजी संवाद दौऱ्यानिमित्त मराठा समाजाशी संवाद साधणार आहे मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगे पाटील हे दिनांक 12 मार्च रोजी हिंगोली जिल्हा वसमत तालुक्यात दौऱ्यावर येणार असून वसमत शहरातील कृष्ण गार्डन मंगल कार्यालय परभणी रोड […]
Manoj Jarange Patil आक्रमक, Devendra Fadnavisच्या सागर बंगल्याकडे निघाले!
*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर* Manoj Jarange Patil आक्रमक, Devendra Fadnavisच्या सागर बंगल्याकडे निघाले अंतरवालीत मोठा गोंधळमी खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे म्हणून जरांगे यांचे आव्हान. मराठा आरक्षणाचा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे नेते आणि राजाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला मराठा आंदोलन दरम्यान प्रथमच मनोजरंगे पाटील यांनी सरळ देवेंद्र […]
‘ओबीसीचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत’ – माजी खासदार Haribhau Rathod
बबनराव तायवडे जन -जागरण यात्रेमध्ये ओरडून सांगत आहे की, सगे – सोयऱ्याच्या राजपत्रामुळे ओबीसींचे कुठलेही नुकसान होणार नाही ,ओबीसींना भयभीत करण्यात येत आहे. सरकारने निर्णय घेतला तो योग्य आहे, दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ सांगत आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा कुठलाही विरोध नाही, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मंत्री असून ते ओबीसींच्या […]
Manoj Jarange Patil: Maratha Arakshan मंजूर, अध्यादेश निघणार यवतमाळात शिवसेना (उबाठा) कडून जल्लोष साजरा.
यवतमाळ: संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेले Maratha Arakshan आंदोलन आज शासनाच्या अध्यादेशामुळे संपले आहे. या आंदोलनाचे प्रमुख नेते Manoj Jarange Patil यांनी महाराष्ट्र शासनाकडून आरक्षणासंदर्भात सर्व मागण्या मंजूर केले असून आता अध्यादेश निघणार असल्याने मराठा आंदोलन संपल्याची घोषणा केली ही माहिती शनिवारी सकाळी त्यांनी दिली. यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी सर्वच ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे. दरम्यान […]
Maratha Andolan: मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे दि. २३ जानेवारीपासून सर्वेक्षण.
*बाभुळगांव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* Maratha Andolan: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दि. २३ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत हे सर्वेक्षण होईल. या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहेत. नियुक्त अधिकारी […]
Maratha Reservation: मराठा समाजाचा आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवीण्यासाठी भारतरत्न कर्पूर ठाकूर फार्मूलाच वापरावा लागेल – माजी खासदार Haribhau Rathod
Maratha Reservation: दिनांक २३जानेवारी २०२४ रोजी राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांची माजी खासदार तथा आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी, मराठा, बारा बलुतेदार, भटके विमुक्त यांच्या संयुक्त शिष्टमंडळाची भेट घेतली, दरम्यान Haribhau Rathod यांनी मराठा समाजाचा जटिल प्रश्न कायमस्वरूपी सविधानिकरीत्या निकाली काढायचा असेल तर भारतरत्न कर्पूर ठाकूर फार्मूला वापरावा लागेल, जेणेकरून मराठ्यांनाही […]
OBC Mahamelava: ओबीसींचा Bhiwandi येथे १७ डिसेंबर रोजी महामेळावा; ओबीसी समन्वयक अध्यक्षांनी दिली माहिती.
OBC Mahamelava: ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी तसेच अनेक प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी रविवार, दि. १७ डिसेंबरला दुपारी ३ वाजता सोनाळे मैदान, Bhiwandi येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ओबीसी समन्वय समिती ठाणेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला यशवंत सोरे, चंद्रकांत बावकर, पंडितशेठ पाटील, […]
दारव्हा तहसीलीत ‘Maratha-Kumbi’ जातीच्या फक्त १० नोंदी.
दारव्हा तालुका प्रतिनिधी चेतन पवार Maratha-Kumbi; सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गरम आहे. या मागणीसाठी सध्या राज्यभर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे खरे शिल्पकार आहेत मनोज जरांगे पाटील. जरांगे यांनी जवळपास दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. मध्यंतरी शासनाला त्यांनी मराठा आरक्षण सरसकट लागू करण्यासाठी मुदत दिली होती. शासनाने मात्र दिलेल्या मुदतीत त्यांची […]
Maratha Arakshan व Marathi शाळा रक्षणाकरीता एकवटले साकुरकर.
Maratha Arakshan: आंतरवालीमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल आपल्या समाज बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून अन्न पाण्याचा त्याग करून आमरण उपोषणाला बसलेले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असतांना त्यांना पाठिंबा. म्हणून ता. १ नोव्हेंबर २३ रोजी सकाळी नऊ वाजता पासुन तालुक्यातील साकुर येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे व राज्यातील Marathi […]
Naigaon Maratha Samaj: नायगाव तालुक्यातील नरसी चौकात टायर जाळून रस्ता रूको.
नायगांव प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर Naigaon Maratha Samaj: नायगांव शहरात मराठा समाजाच्या वितीने मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाण पत्र देवून ओ बी सी च प्रमाण पत्र देण्यात यावे ह्या मागणी साठी अंतरवाली सराटी येथे मनोज जंरागे पाटील सरकारने दिलेले चाळीस दिवस संपल्याने परत आमरण उपोषणास बसले आहेत आज सातवा दिवस जंरागे पाटीलची तब्बेत ढासाळी […]