Tag: Maratha Andolan
Manoj Jarange Patil: Maratha Arakshan मंजूर, अध्यादेश निघणार यवतमाळात शिवसेना (उबाठा) कडून जल्लोष साजरा.
यवतमाळ: संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेले Maratha Arakshan आंदोलन आज शासनाच्या अध्यादेशामुळे संपले आहे. या आंदोलनाचे प्रमुख नेते Manoj Jarange Patil यांनी महाराष्ट्र शासनाकडून आरक्षणासंदर्भात सर्व मागण्या मंजूर केले असून आता अध्यादेश निघणार असल्याने मराठा आंदोलन संपल्याची घोषणा केली ही माहिती शनिवारी सकाळी त्यांनी दिली. यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी सर्वच ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे. दरम्यान […]
Maratha Andolan: मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे दि. २३ जानेवारीपासून सर्वेक्षण.
*बाभुळगांव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* Maratha Andolan: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दि. २३ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत हे सर्वेक्षण होईल. या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहेत. नियुक्त अधिकारी […]
Maratha Arakshan व Marathi शाळा रक्षणाकरीता एकवटले साकुरकर.
Maratha Arakshan: आंतरवालीमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल आपल्या समाज बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून अन्न पाण्याचा त्याग करून आमरण उपोषणाला बसलेले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असतांना त्यांना पाठिंबा. म्हणून ता. १ नोव्हेंबर २३ रोजी सकाळी नऊ वाजता पासुन तालुक्यातील साकुर येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे व राज्यातील Marathi […]
Naigaon Maratha Samaj: नायगाव तालुक्यातील नरसी चौकात टायर जाळून रस्ता रूको.
नायगांव प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर Naigaon Maratha Samaj: नायगांव शहरात मराठा समाजाच्या वितीने मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाण पत्र देवून ओ बी सी च प्रमाण पत्र देण्यात यावे ह्या मागणी साठी अंतरवाली सराटी येथे मनोज जंरागे पाटील सरकारने दिलेले चाळीस दिवस संपल्याने परत आमरण उपोषणास बसले आहेत आज सातवा दिवस जंरागे पाटीलची तब्बेत ढासाळी […]