Rahul Gandhi यांच्या दुसर्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेला अनुसरून आज जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने नायगाव येथे “रवीमिलन” संकल्पाची सुरूवात.
*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* राष्ट्रीय नेते Rahul Gandhi यांच्या दुसर्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेला अनुसरून आज जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने नायगाव येथे “रवीमिलन” संकल्पाची सुरूवात करण्यात आली या प्रसंगी मा.आ.वसंतराव पाटील चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण,उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय … Read more