प्रधानमंत्री किसान सन्मान निधीपासून किनखेडा येथील ५३ शेतकरी वंचित वर्षभरापासून एकही किस्त मिळाली नाही : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन.

फुलचंद भगत मंगरुळपीर – वाशिम तालुक्यातील ग्राम किनखेडा येथील ५३ शेतकर्‍यांना अद्यापही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही. गेल्या वर्षभरापासून त्यांना एकही किस्त मिळाली नसून त्यासाठी हे शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. यासंदर्भात शेतकर्‍यांनी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून न्याय देण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, सदरहू ५३ शेतकर्‍यांकडे शेती उपलब्ध असून सुध्दा हे … Read more