महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा संपूर्ण निकाल पाहण्याची प्रक्रिया जाणून घ्या. | SSC Result 2025

SSC result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षा २०२५ च्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये खूप उत्सुकता होती. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालावर होत्या. यावेळी, १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, ज्यामध्ये राज्यभरातील २३,४९२ शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावर्षी ...
Read more