Mahavitran Lucky Digital Scheme : विज बिल भरा आणि अन् तात्काळ बक्षीस मिळवा!
Mahavitran Lucky Digital Scheme : महावितरण कंपनीकडून आपल्या वीज ग्राहकांसाठी विविध सुविधा आणि योजनांचा लाभ देण्यात येतो आता महावितरण कंपनीकडून वीज बिल ऑनलाईन भरणाऱ्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आली आहे.महावितरण कंपनीने या योजनेचे नाव लकी डिजिटल ग्राहक योजना असे ठेवले आहे. या योजनेसाठी ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या सर्व लघुदाब वीज ग्राहकांना तात्काळ बक्षीस मिळणार ...
Read more