Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप तर INDIA Allianceचे शक्ती प्रदर्शन यांची जुगलबंदी!

Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर 17 मार्च रोजी रविवारी पार पडली. थोडक्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ INDIA Allianceने मुंबईत फोडला. राहुल गांधी यांच्या बहिण प्रियंका गांधी वाड्रा यादेखील उपस्थित होत्या. या सभेला दिग्गज नेत्यांची उपस्थितीही पाहण्यात आली त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे तसेच महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. समारोपिय ...
Read more
विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक; Rahul Narwekar यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला Jode Maro Andolan.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना पात्र करत शिवसेना त्यांना देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते धुळ्यात चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज धुळे शहरातील जुनी महानगरपालिके समोर विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ...
Read more
INDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle

वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी ...
Read more