Yavatmal-Washim Lok Sabha: निवडणूक प्रचारात महायुतीचे प्रचारक Govindaचा यवतमाळात फ्लॉप रोड शो!

Yavatmal-Washim Lok Sabha: यवतमाळ वाशिम लोकसभेच्या प्रचाराने आता रंगत आली आहे, मात्र प्रचारादरम्यान यवतमाळात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आलेले सिने अभिनेते Govinda यांचा रोड शो फ्लॉप होताना दिसला.या रोड रैली मध्ये काही प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते सक्रिय होते, भाजपचे कार्यकर्ते रोड शो आयोजन सांभळताणा दिसले तर शिंदे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांची वानवा दिसली. […]

Wardha Lok Sabha Election 2024: वर्धेत भाजपची हॅट्रिक लागणार की पवारांची तुतारी वाजणार?

Wardha Lok Sabha Election 2024: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या सहवासाने पावन झालेली भूमी म्हणजेच वर्धा जिल्हा सेवाग्राम आणि पावणारा आश्रमाची ख्याती जगात आधीच पसरून आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्याचा धामणगाव रेल्वे आणि मोर्शी चा समावेश होतो. वर्धा लोकसभा उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. भाजप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस सुद्धा […]

Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: यवतमाळ-वाशीम मतदारसंग मध्य महायुतीच्या उमेदवाराची खिचडी शिजेना!

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा २०२४ च्या निवडणुका जाहीर होवून सुद्धा अद्याप पावेतो महायुतीचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचा उमेदवार घोषित झाला नाही. मागील २५ वर्षापासून खासदार असलेल्या Bhavana Gawali यांचे नाव सुद्धा अद्यापही घोषित करण्यात आले नाही तसेच त्यांच्या उमेदवारी बद्दल स्थानिक […]

Ramtek Lok Sabha Election 2024 : शिवसेनेकडून काँग्रेसने बळकावली जागा.

Ramtek Lok Sabha Election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ही एस सी (SC ) प्रवर्गाची संसदीय जागा आहे. त्यात नागपूर जिल्ह्याचा काही भाग आहेत लोकसभा मतदारसंघ साक्षरता दर 78.95% आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विधानसभेचे सहा विधानसभा क्षेत्र आहेत: काटोल, सावणेर, हिंगणा, उमरेड, कामठी आणि रामटेक. रामटेक […]

Wardha Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत Ramdas Tadas विरुद्ध भक्कम उमेदवार मिळणार का?

Wardha Lok Sabha Election 2024: राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावर्षी होणार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघ ही महाराष्ट्रातील 543 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. त्यात सध्या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी 8,48,752 पुरुष मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या 8,94,513 आहे. 18 तृतीय लिंग मतदार आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघातील […]

Chandrapur Lok Sabha Election 2024: 2024 लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर येथील मतदार कोणाच्या पारड्यात टाकणार दान?

Chandrapur Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध असलेला राजकीय शक्तीस्थान आहे. चंद्रपूर ची लोकसंख्या वैविध्यपूर्ण प्रतिबिंबित तयार करते आणि महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. या मतदारसंघात 2019 मध्ये 64.65% मतदान झाले. आता 2024 मध्ये मतदार त्यांच्या मताची ताकद दाखवण्यासाठी आणखी उत्साही आहेत. प्रतिभा धानोरकर, […]

Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप तर INDIA Allianceचे शक्ती प्रदर्शन यांची जुगलबंदी!

Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर 17 मार्च रोजी रविवारी पार पडली. थोडक्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ INDIA Allianceने मुंबईत फोडला. राहुल गांधी यांच्या बहिण प्रियंका गांधी वाड्रा यादेखील उपस्थित होत्या. या सभेला दिग्गज नेत्यांची उपस्थितीही पाहण्यात आली त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे तसेच महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. समारोपिय […]

विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक; Rahul Narwekar यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला Jode Maro Andolan.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना पात्र करत शिवसेना त्यांना देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते धुळ्यात चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज धुळे शहरातील जुनी महानगरपालिके समोर विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह […]

INDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle

वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.