Uddhav Thackeray: उद्वधवसाहेबांची कडवट शिवसैनिकांना भेट-आणि क्षणात अक्षरशः संपूर्ण परिसर भगवामय झाला.

Uddhav Thackeray: राळेगाव येथील सभेनंतर सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची यवतमाळ रेमंड रेस्टहाऊसला असताना यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक रवि गझलवार – आशिष सावंकार यांनी संतोष ढवळे यांच्यासमोर आमच्या साहेबांची आम्हाला भेट घालून देण्याकरिता हट्ट केला. असता त्या हट्टयाला पूर्ण करण्याकरिता संतोष ढवळे यांनी क्षणाचाही विलंब न करता ही […]

Elections 2024: लोकसभा निवडणूकित शेतकरी संघटनेची भूमिका ठरणार निर्णायक.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* Elections 2024: चंद्रपूर -आर्णी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग आता फुंकले जात असुन नुकतेच भाजपातर्फे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव जाहीर झाले आहे. दुसरीकडे काँग्रेस तर्फे आमदार प्रतिभा ताई धानोरकर तथा शिवानी वड्डेटीवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मागील निवडणुकीचा अंदाज लक्षात घेता याही निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात शेतकरी संघटनेच्या मतदारांची भूमिका […]

Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रे समेत Rahul Gandhi पोहचले महाराष्ट्रात.

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसचे नेते Rahul Gandhi यांच्या भारत जोडून यात्रेच्या महाराष्ट्रातील टप्प्याचे सुरुवात नंदुरबार मधून झालेली आहे. काल सकाळपासून राज्यातील दिग्गज नेते नंदुरबार मध्ये उपस्थित होते. यात्रेची सुरुवात 12 मार्च 2024 पासून सुरुवात झाली असली तरी यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रभारी चैनीथला, विश्वजीत कदम पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दिग्गज […]

Akola Crime: जिल्हयात अमावस्या नाकाबंदी दरम्यान, कलम १२२मपोका अन्वये ९ केसेस, भारतीय हत्यार कायदयान्वये ०५ केसेस.

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन* Akola Crime: जिल्हयात मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा बसावा याकरीता दि.०९.३.२०२४ चे रात्री २२.०० ते दि.१०.३.२०२४ चे ०५.०० पावेतो मा. पोलीस अधीक्षक, श्री. बच्चनसिंह यांचे आदेशान्वये अकोला जिल्हयात अमावस्या नाकाबंदी चे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक, अकोला, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच व सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी […]

Shakuntala Railway: यवतमाळ – मूर्तिजापूर ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्गाला ५० टक्के निधीच्या तरतुदीची राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा.

Shakuntala Railway विकास समितीकडून सातत्याने पाठपुरावा. यवतमाळ: ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्ग ‘यवतमाळ-मुर्तिजापूर’ रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनासाठी ५० टक्के निधीच्या तरतुदीची घोषणा राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.  वर्षभरापासून रेल्वेमार्गातील मालकी हक्काशी संबंधित तांत्रिक अडचणींचा पाठपुरावा शकुंतला रेल्वे विकास समितीने केला होता. राज्याच्या गृह (परिवहन) विभागाच्या अंतर्गत या प्रकल्पासाठी २०१७ पासून मध्य रेल्वेकडे पत्र व्यवहार […]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांशी Sangram Kote Patil यांनी साधला मुक्त संवाद.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष Sangram Kote Patil चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आले असता स्थानिक चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांशी आतापर्यंतच्या वाटचाली संदर्भात मुक्त संवाद केला. सदर मुक्त संवाद या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले होते. […]

समाज कल्याण कार्यालयावर Vanchit Bahujan Aghagi ची धडक!

*बाभूळगाव  ता. प्र.मोहम्मद अदिब* प्रकल्प अधिकाऱ्याला तर वंचितने चक्क नोटाचा हार घालून आपला निषेध व्यक्त केला. समाज कल्याण अधिकाऱ्याच्या खुर्चीला शाल व हार अर्पण केला. आज यवतमाळ येथील बार्टी द्वारा संचालित बँकिंग, रेल्वे, एल.आय.सी. लिपिकाच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण वर्गात मूलभूत सुविधाचा अभाव, अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शकाचा अभाव, संगणकाची व्यवस्था नसणे व नियमित विद्यावेतन न देणे, […]

बारामतीत NaMo Rojgar Melava : मुख्यमंत्र्यांनी 25,000 लोकांना रोजगार देण्याचे दिले आश्वासन.

NaMo Rojgar Melava: 2024 या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील बारामती मध्ये संग्राम सुरू असताना 2 मार्च 2024 रोजी नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमाला शरद पवार,अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित उपस्थिती पहावयास मिळाली. शरद पवार अध्यक्ष विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक […]

Bill Gates यांच्या हौशीचा, Dolly Chaiwala नागपूरचा!

नागपूरचा Dolly Chaiwala ते जगप्रसिद्ध चहावाला म्हणून रातोरात फेम मिळवणारा इंटरनेट सेन्सेशन डॉली चहावाल्याने चक्क जगातील सर्वोत्कृष्ट सॉफ्टवेअर कंपनीचे म्हणजेच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि मालक Bill Gates यांना आपल्या अनोख्या अंदाजने चहाचा आस्वाद घ्यायला भाग पाडले आहे. कोण आहे हा डॉली चायवाला? इंटरनेटच्या दुनियेत कोण, कधी, केव्हा तुमच्या स्टाईलचा व्हिडिओ बनवेल आणि इंटरनेटवर व्हायरल करेल याचा […]

Fire Accident: पुसद शंहरात अग्नितांडव दुकाने जळून खाक!

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी ईसापुर (धरण)* Fire Accident: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी अं. ४ ते ५ वाजताच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली ही आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये तेथील ९ दुकाने जळून खाक झाली. प्राप्त माहितीनुसार आज सकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील उत्तर […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.