Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपकडून गुजरातची मदत; शहांचा आदेश अन् आमदार, कार्यकर्ते सक्रीय.

Maharashtra Vidhan Sabha आणि गुजरातची भाजप टीम राज्यात सक्रिय. येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यादरम्यान महाराष्ट्रात विधानसभा होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजप हायकमांड कडून निवडणूक रणनीती आखण्याची सुरुवात करण्यात आली आहे.मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला झालेला लोकसभा जागांचा नुकसान तसेच महायुतीचा मोठा पराभव पाहता भाजपचे राष्ट्रीय नेते आता विधानसभा निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेत आहेत.यासाठी पंतप्रधान ...
Read more