One State One Registry : जाणून घ्या काय आहे “एक राज्य एक नोंदणी”संकल्पना?
One State One Registry : नव्या महायुती सरकार राज्यात नवनवीन संकल्पना आणि योजना अमलात आणण्याचे काम सुरू झाले आहे. यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात “एक राज्य एक नोंदणी” संकल्पना बनवून यावर लवकरच अमलबजावणी होणार असल्याची घोषणा नुकतीच केलेली आहे. यामुळे राज्यभरातील नागरिकांना आपल्या कोणत्याही दस्तवेजाची ऑनलाईन शासकीय नोंदणी सहजपणे आणि अगदी आपल्या घरातून ...
Read more