Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीनी नावे मागे घेतली नाही तर दिलेले पैसे दंडासह वसूल होणार?
Ladki Bahin Yojana : राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचे निकषात जे बसत नाहीत आणि लाभ घेत आहेत,त्यांनी आपले नाव स्वतः बाहेर काढले नाही तर,त्यांच्या अर्जांची पडताळणी होऊन,अपात्र ठरवून दिलेले पैसे दंडासहीत वसूल करण्यात येणार आहे? या पूर्वी लाभार्थींची जर तक्रार आल्यास अर्ज पुन्हा पडताळणीचे संकेत ...
Read more