Crop Loans : महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी?

Crop Loans : महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी? महाराष्ट्रात नवी सरकारी येतात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहसकट कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. विविध नैसर्गिक आपत्ती मुळे लाखो शेतकरी आर्थिक संकटात असताना शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाहीत,सोयाबीन,कापसाचे दर पडलेलेच आहेत.अश्यात पिकासाठी घेतलेले कर्ज शेतकऱ्यांना दुरापास्त झाले आहे.त्यामुळे राज्यात नवी सरकार सत्तेवर येताच आता लाखो शेतकऱ्यांना आपला पीक कर्ज भरावा ...
Read more
Pancard 2.0 : असा मिळेल आपल्या ई-मेल वर PAN 2.0 विनामूल्य.

Pancard 2.0 : असा मिळेल आपल्या ई-मेल वर PAN 2.0 विनामूल्य.अनेक शासकीय आणि खाजगी कामांमध्ये तसेच बँकिंग किंवा इतर व्यक्तिगत कामांसाठी पॅन कार्ड (परमनंट अकाउंट नंबर) सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची दस्तावेज आहे. गेल्या अनेक वर्षापासून पॅन कार्ड देशात वापरात आणल्या जात आहे आता सरकारने पॅन कार्ड चे नवीन वर्जन PAN 2.0 लागू केले असून या पॅन ...
Read more
APAAR ID : ‘एक देश, एक स्टूडेंट आयडी’ , जाणून घ्या विध्यार्थ्यांना काय सुविधा मिळणार.

APAAR ID : ‘एक देश, एक स्टूडेंट आयडी’ , जाणून घ्या विध्यार्थ्यांना काय सुविधा मिळणार.केंद्र सरकारने विद्यार्थ्यांचे शिक्षण दस्तावेज सुरक्षित ठेवण्यासोबतच त्यांचे शैक्षणिक भविष्यासाठी “अपार” आय डी कार्ड देण्याची योजना संपूर्ण देशात राबविली आहे.केंद्राने विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. संपूर्ण देशात अपार आयडी रजिस्ट्रेशन साठी शाळांमध्ये अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आणि याला शिक्षक ...
Read more
Yavatmal-Washim Lok Sabha निवडणुकीत बसपामुळे तिहेरी लढत होण्याचे संकेत!

माजी खासदार हरिभाऊ राठोड मुळे वाढला निवडणुकीत उत्साह. यवतमाळ/ Yavatmal-Washim Lok Sabha मतदार संघातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने माजी खासदार व अखिल भारतीय बंजारा राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष Haribhau Rathod निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, बसपा कडून उमेदवारी बहाल करण्यात आल्यानंतर त्यांनी नामांकन दाखल केले व त्यांनी संपूर्ण मतदार संघात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.हरिभाऊ राठोड यांच्या उमेदवारीने ...
Read more
Wardha Lok Sabha Election 2024: वर्धेत भाजपची हॅट्रिक लागणार की पवारांची तुतारी वाजणार?

Wardha Lok Sabha Election 2024: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या सहवासाने पावन झालेली भूमी म्हणजेच वर्धा जिल्हा सेवाग्राम आणि पावणारा आश्रमाची ख्याती जगात आधीच पसरून आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्याचा धामणगाव रेल्वे आणि मोर्शी चा समावेश होतो. वर्धा लोकसभा उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. भाजप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस सुद्धा ...
Read more
Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: यवतमाळ-वाशीम मतदारसंग मध्य महायुतीच्या उमेदवाराची खिचडी शिजेना!

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा २०२४ च्या निवडणुका जाहीर होवून सुद्धा अद्याप पावेतो महायुतीचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचा उमेदवार घोषित झाला नाही. मागील २५ वर्षापासून खासदार असलेल्या Bhavana Gawali यांचे नाव सुद्धा अद्यापही घोषित करण्यात आले नाही तसेच त्यांच्या उमेदवारी बद्दल स्थानिक ...
Read more
Amravati Lok Sabha Election 2024: अमरावतीत नवनीत राणांचा गाडा कमळावर चालणार!

Amravati Lok Sabha Election 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जारी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार आहेत. अमरावती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये त्या करणार आहेत. त्यामुळे अमरावतीमध्ये उमेदवाराबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. मात्र महायुतीतला तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव ...
Read more
Chandrapur Lok Sabha Election 2024: 2024 लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर येथील मतदार कोणाच्या पारड्यात टाकणार दान?

Chandrapur Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध असलेला राजकीय शक्तीस्थान आहे. चंद्रपूर ची लोकसंख्या वैविध्यपूर्ण प्रतिबिंबित तयार करते आणि महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. या मतदारसंघात 2019 मध्ये 64.65% मतदान झाले. आता 2024 मध्ये मतदार त्यांच्या मताची ताकद दाखवण्यासाठी आणखी उत्साही आहेत. प्रतिभा धानोरकर, ...
Read more