Government Employee Retirement Age : केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा हिरमोड.

Government Employee Retirement Age : राज्यातील कर्मचाऱ्यांच्यासाठी महत्वाची पण हिरमोड करणारी बातमी समोर आलेली आहे.केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयावर आता पूर्ववत अंमलबजावणी होणार आहेत.दीर्घ कालावधीपासून कर्मचारी ही मागणी करीत होते यावर आता सरकारकडून शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. सरकारने महाराष्ट्रातील आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट संदर्भात मोठी ...
Read more