Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप तर INDIA Allianceचे शक्ती प्रदर्शन यांची जुगलबंदी!

Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर 17 मार्च रोजी रविवारी पार पडली. थोडक्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ INDIA Allianceने मुंबईत फोडला. राहुल गांधी यांच्या बहिण प्रियंका गांधी वाड्रा यादेखील उपस्थित होत्या. या सभेला दिग्गज नेत्यांची उपस्थितीही पाहण्यात आली त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे तसेच महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. समारोपिय ...
Read more
Lok Sabha Elections 2024: एसआयओने Students Menifesto प्रसिद्ध केला!

सर्वसमावेशक शिक्षण आणि सामाजिक न्यायावर भर देण्याची मागणी. Lok Sabha Elections 2024: 2 मार्च रोजी टिळक पत्रकार भवन नागपूर येथे, स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (SIO) ने Students Menifesto प्रसिद्ध केला, ज्याचा उद्देश भारतातील शिक्षण, अल्पसंख्याक आणि सामाजिक कल्याणावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्यांचे निराकरण करणे आहे. या पत्रकार परिषदेला एसआयओचे महासचिव सलमान मोबीन खान साहेब ...
Read more
MVA Loksabha Elections 2024 Seat Sharing : महाविकास आघाडीचे विदर्भातील जागा वाटपाचे फॉर्मुले फिक्स!

MVA Loksabha Elections 2024 Seat Sharing : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा तिढा देखील सुटलेला आहे. कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार यावर आता शिकामोर्तब झालेला आहे. जागावाटपावरून ओढाताण आणि दबाव असताना सत्ताधारी भाजपने विदर्भातील लोकसभेच्या सर्व 10 जागा लढविण्यास उत्सुकता दर्शवली आहे. विदर्भाचा गड शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडी मध्ये सर्वाधिक ...
Read more
LokSabha Elections 2024: धुळ्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात शंभरहून अधिक हिस्ट्री सीटर्सना पोलिसांनी दिली शपथ.

LokSabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यातील गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी कुठलाही गुन्हा न करण्याची गुन्हेगारांना शपथ दिली. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने ...
Read more
INDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle

वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी ...
Read more