Tag: Lok Sabha Elections
Chandrapur Lok Sabha Election 2024: 2024 लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर येथील मतदार कोणाच्या पारड्यात टाकणार दान?
Chandrapur Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध असलेला राजकीय शक्तीस्थान आहे. चंद्रपूर ची लोकसंख्या वैविध्यपूर्ण प्रतिबिंबित तयार करते आणि महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. या मतदारसंघात 2019 मध्ये 64.65% मतदान झाले. आता 2024 मध्ये मतदार त्यांच्या मताची ताकद दाखवण्यासाठी आणखी उत्साही आहेत. प्रतिभा धानोरकर, […]
Arvind Kejriwal Arrested: आणखी एका मुख्यमंत्र्यांना ED कडून अटक!
Arvind Kejriwal Arrested: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी, 21 मार्च 2024 ED ने कथित दिल्ली दारू उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याच्या संदर्भात अटक केली आहे. आदल्या दिवशी, दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या (AAP) प्रमुखाला जबरदस्ती कारवाईपासून कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला होता. केजरीवाल यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा 2002 अंतर्गत अटक करण्यात आली […]
Lok Sabha Elections 2024: मनसे – भाजप यांची भाऊबंदी?
Lok Sabha Elections 2024: महायुतीला आता राज ठाकरेंची ताकद मिळणार का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिल्लीमध्ये अमित शहा सोबत बैठक होणार असल्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी कालच दिल्लीमध्ये राज ठाकरे रवाना झाले आहेत. महायुतीला मनसेचे इंजन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेला महायुतीमध्ये घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज […]
Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप तर INDIA Allianceचे शक्ती प्रदर्शन यांची जुगलबंदी!
Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर 17 मार्च रोजी रविवारी पार पडली. थोडक्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ INDIA Allianceने मुंबईत फोडला. राहुल गांधी यांच्या बहिण प्रियंका गांधी वाड्रा यादेखील उपस्थित होत्या. या सभेला दिग्गज नेत्यांची उपस्थितीही पाहण्यात आली त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे तसेच महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. समारोपिय […]
One Nation One Election.
One Nation One Election: एक अत्यंत महत्वाचा मुद्दा भारतात वेगाने वाढत आहे तो म्हणजे एक राष्ट्र, एक निवडणूक. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुकांबाबत समितीने 14 मार्च 2024 रोजी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला. देशभरात एकाचवेळी निवडणुका राबविण्याच्या शिफारसी मांडण्यासाठी मागच्या वर्षी […]