Maregaon Congress Hunger Strike: कॉंग्रेसचे विजवितरणा विरोधात उपोषण सुरु.
इशाऱ्या नंतरही विजवितरण सुस्त. Maregaon Congress Hunger Strike: मारेगांव तालुक्यातील होत असलेला अघोषीत लोडशेडिंग व शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी वेळेवर विज देण्यात यावी या मागणी साठी काँग्रेस कमेटी मारेगांवच्या वतीने मागील हत्यात विजवितरण कंपनीला निवेदन सादर केले होते मात्र दिलेल्या इशाऱ्याचा कालावधी संपल्याने मारेगांव येथे दि 23 ऑक्टोबर पासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशकर खुराणा यांचे … Read more