Traffic New Rule : आपल्या मुलांना आपण बाईक, कारची चावी देतात का ? तर आता गाडी जप्त होणार !
Traffic New Rule : आपल्या मुलांना आपण बाईक, कारची चावी देतात का ? तर आता गाडी जप्त होणार ! .. मुंबई पोलीस आणि राज्य पोलीस विभागाने वाहन चालकांसाठी खूपच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनेक पालक आपल्या मुलांना लाडीगोडीने कार किंवा बाईक चालविण्यासाठी देतात,किंवा त्यांना नवीन कार-बाइक खरेदी करून देतात,मात्र आता या सर्व गोष्टींवर पालकांना फेरविचार ...
Read more