Lawrence Bishnoi गैंगचे हे आहेत टॉप 5 टार्गेट, NIA तपासात नाव आले समोर.

Lawrence Bishnoi गैंगचे हे आहेत टॉप 5 टार्गेट, NIA तपासात नाव आले समोर. शनिवारी मुंबईतील बांद्रा वेस्ट भागात माजी मंत्री तसेच राष्ट्रवादी (,अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली.त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे.बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई ने हत्येची जबाबदारी स्वीकारत पोस्ट केली आहे.आता आता ...
Read more