Mahila Samman Savings Certificate : आता लाडकी बहिणींना महिला सन्मान योजनेतून मिळणार पैसे
Mahila Samman Savings Certificate : आता लाडकी बहिणींना महिला सन्मान योजनेतून मिळणार पैसे महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे कोट्यावधी महिलांना सरकारकडून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. तर लाडक्या बहिणींना केंद्रातील मोदी सरकारने आधीच महिलांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी आणलेली जी योजना आहे यातून महिलांना बंपर आर्थिक लाभ रिटर्न स्वरूपात मिळत आहे.या योजनेतून महिलांना 7.5% व्याज ...
Read more