Tag: Krishi Kendra Vidheyak
कृषी केंद्राची विधेयक मागे घ्या या मागणीसाठी तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद.
नायगाव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर कृषी केंद्रातून विक्री होणाऱ्या खते बियाणे व औषधी ह्या शेती उपयोगी साहित्याचे सीलबंद विक्री करीत असताना सदरील मालाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास याबाबत दोषी ठरवून राज्य शासन कृषी सेवा केंद्रांवर वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबण्याचे विधेयक / कायदे राज्यात आणू पाहत असून […]