Kotwal Bharti 2025 : राज्यभरात होणार कोतवाल पदांची भरती ! जाणून घ्या पूर्ण माहिती !

Kotwal Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाकडून राज्यात विविध ठिकाणांसाठी कोतवाल पदांसाठी भरती सुरू करण्यात येणार आहे. या पदभरतीत 7वी, 10 वी,12 वी आणि यापेक्षा जास्त पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवार या भरती प्रक्रितेसाठी अर्ज करू शकतील.येत्या फेब्रुवारी महिन्यापासून कोतवाल पदाकरिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहे. विविध जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात ...
Read more