LPG Cylinder Gas Check : असे ओळखा ! किचन मधील गॅस सिलेंडर मध्ये अजून किती गॅस आहे ?
LPG Cylinder Gas Check : आपली गृहस्थी चालविताना महिलांना सर्वात जास्त आपल्या स्वयंपाक घरातील मॅनेजमेंट वर लक्ष द्यावे लागते. यात महत्त्वाचे असते किचन मधील सर्वात जास्त वापरात येणारा गॅस सिलेंडर. सिलेंडर कधी आणला आणि ते कधी संपेल याच्यावर महिलांना नेहमी लक्ष द्यावा लागतो. त्यामुळे स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर महिन्याच्या शेवटी एकूण किती दिवस पुरेल ही ...
Read more