आम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती.

आम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती. यवतमाळ : दिनांक १ अगस्त २३ रोज़ी मंगळवार ला स्थानिक पाटीपुरा येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव जी ढोके यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजता आपचे सर्व पदाधिकारी व् कार्यकर्ता अन्नाभाऊंच्या जयंतीसाठी एकत्रित ...
Read more
मणिपूर सरकार बरखास्त करून गुन्हेगारांना शिक्षा करा मानोरा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा हंसराज शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष (समाज क्रांती आघाडी)

मणिपूर सरकार बरखास्त करून गुन्हेगारांना शिक्षा करा मानोरा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा हंसराज शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष (समाज क्रांती आघाडी) प्रतिनिधी लक्ष्मण वानखडे वासिम जिल्ह्यातील मानोरा तहसील कार्यालयावर दिनांक २६ जुलै २०२३ रोजी मानोरा येथे दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला या मोर्चाचे आयोजक समाज क्रांती आघाडी सामाजिक समता प्रबोधन ...
Read more
पूरग्रस्तांना “अस्तित्व फाउंडेशन” द्वारे एक हात मायेचा.

यवतमाळ संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यात अनेक कुटुंबाचे घरदार मालमत्ता व शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक कुटुंब उघड्यावर आलेले आहे.सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या अस्तित्व फाउंडेशन यवतमाळ द्वारे भारी या गावात भेट देण्यात आली तेथील 19 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूची किट चे वाटप करण्यात आले यात डाळ ...
Read more
आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नाने कारंजा न. प. अंतर्गत विकास कामांना 10 कोटी रुपये मंजुर.

वैशिष्टयपुर्ण योजने अंतर्गत शासन निर्णय पारित. कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) – कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने कारंजा नगर परीषद अंतर्गत शहरातील कामांना 10 कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी नगर परिषदेस विशेष अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. कारंजा परिषद अंतर्गत कामांना विधानसभा मतदारसंघाचे ...
Read more
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीपासून किनखेडा येथील ५३ शेतकरी वंचित वर्षभरापासून एकही किस्त मिळाली नाही : जिल्हाधिकार्यांना निवेदन.

फुलचंद भगत मंगरुळपीर – वाशिम तालुक्यातील ग्राम किनखेडा येथील ५३ शेतकर्यांना अद्यापही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही. गेल्या वर्षभरापासून त्यांना एकही किस्त मिळाली नसून त्यासाठी हे शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. यासंदर्भात शेतकर्यांनी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून न्याय देण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, सदरहू ५३ शेतकर्यांकडे शेती उपलब्ध असून सुध्दा हे ...
Read more