Vidarbha News: जे पाय रोवून Shivsena Uddhav Thackeray सोबत,त्यांना स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून बळ देत आहो – शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे
Vidarbha News यवतमाळ: Shivsena Uddhav Thackeray गटाकडून विदर्भातील तीन जिल्ह्यात Vidarbha News काढण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रश्मी ठाकरे यांच्या प्रेरणेने संपूर्ण राज्यात ही संवाद यात्रा निघाली असून याद्वारे शिवसेनेच्या महिला नेत्या पदाधिकारी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेतकरी व बेरोजगारीच्या मुद्द्यांसह विशेषरित्या महिलांच्या प्रश्नांवर व्यवस्था व सरकारला … Read more