Jio Coins : Jio Coin वापरून बिंदास करा Free Shopping आणि मोबाईल रिचार्ज !

Jio Coins : जगात क्रिप्टो करेंसी आणि बीट कॉइन च्या क्षेत्रात धूम माजली असताना,भारताच्या रिलायन्स इंडस्ट्रीने आपले डिजिटल कॉइन क्षेत्रात पाय रोवणे सुरू केले आहे.भारतात आता मार्केटमध्ये जिओ कॉइन Jio Qoin.चालणार आहे. नुकतेच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि पॉलीगोन लॅब्स ने मिळून हे डिजिटल जिओ कॉइन डिजिटल टोकन प्रणाली विकसित केली आहे.विशेषकर रिलायन्स कंपनीचे जिओ युजर करीता ही ...
Read more