Free IPL On Jio Hotstar : आता IPL सामने JIO HotStar वर मोफत पाहा.Jioचा 90 दिवसांचा मोफत प्लान खास ऑफर.

Free IPL On Jio Hotstar : जिओ कंपनीकडून क्रिकेट शौकिनांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे.स्मार्टफोनवर IPL आणि इतर क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने पाहणाऱ्यांसाठी जिओ हॉटस्टार मधून आता मोफत सुविधा मिळणार आहे.आयपीएल मालिकेतील क्रिकेट सामने सह इतर चॅनल आणि ओटीपी प्लॅटफॉर्मवर कार्यक्रम मोफत पाहायला मिळणार आहे.यातून जिओ टेलिकॉम कंपनीकडून जिओ हॉटस्टार वरून आयपीएलचे सर्व सामने मोफत पाहण्यासाठी ...
Read more