दिवाळीपूर्वी Reliance JIO चा मेगा ब्लास्ट,1100 रुपयांमध्ये 2 नवीन फोन लॉन्च.

दिवाळीपूर्वी Reliance JIO चा मेगा ब्लास्ट,1100 रुपयांमध्ये 2 नवीन फोन लॉन्च. रिलायन्स टेली कम्युनिकेशन च्या रिलायन्स जिओ कडून वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर्स आणि नवीन फीचर्स मोबाईल लॉन्च होतात. यंदा रिलायन्स जिओ कडून दिवाळीपूर्वी मेगा ब्लास्ट करण्यात आला असून 11 रुपयांपेक्षा कमी किमतीत रिलायन्स जिओनी दोन नवीन मोबाईल मार्केटमध्ये लाँच केली आहे. Reliance Jio कडून ...
Read more