Jajoo English Medium School यवतमाळ येथील विद्यार्थ्यांची स्व. वसंतराव नाईक अंध-अपंग व मूक बधीर शाळेला भेट.

यवतमाळ: दि.१३ आक्टोबर विद्यार्थ्यांना समाजातील उपेक्षित घटकाबद्दल जाणीव राहावी व त्यांच्या बद्दल प्रतिष्ठा निर्माण व्हावी यासाठी संस्थाध्यक्ष श्री. प्रकाशजी जाजू, सचिव श्री. आशिषजी जाजू, कोष्याध्यक्ष तथा जाजू इंटरनॅशनल स्कूलच्या (Jajoo English Medium School) प्राचार्या सौ. शिल्पा आशिष जाजू, मुख्याध्यापक श्री. सतीश उपरे,मुख्याध्यापिका रिता देशमुख, समन्वयिका सुचिता पारेख, तसनिम रतलामवाला यांच्या प्रेरणेने जागतिक दृष्टी दिनाचे औचित्य ...
Read more