Madhya Pradesh IT Raid : मध्य प्रदेश वाहतूक विभागात होता फक्त हवालदार, अन घरातून सापडली 2.95 कोटींची रोकड.
Madhya Pradesh IT Raid : मध्य प्रदेश वाहतूक विभागात होता फक्त हवालदार, अन घरातून सापडली 2.95 कोटींची रोकड. हवालदार सौरभ शर्मा दुबईला झाला फरार.मध्यप्रदेश मध्ये यातायात विभागात हवालदाराची नोकरी केलेल्या सौरभ शर्मा नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. सौरभ शर्मा या हवालदाराने वाहतूक विभागामध्ये फक्त 7 वर्षेच नोकरी केली आणि सरकारी ...
Read more