Gold Rate Decrease : सोना, तू हसविणार की रडविणार रे ! जाणून घ्या, आणखी किती कमी होईल सोन्याचे दर !

Gold Rate Decrease : स्वतः जवळ सोन्या चांदीचे जवाहिरात असणे, सोन्यात पैसा गुंतवणूक करून भविष्यात याचे दर वाढण्याची अपेक्षित भरपूर सोना खरेदी करणे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र गेल्या काही काळात सोन्याच्या किमतीमध्ये कधी अचानक वाढ होते, तर कधी मोठी घसरण होत आहे. सतत सोन्याच्या किमतीमध्ये होत असलेल्या चढउतारामुळे आता सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आणि ...
Read more
Gold Rates : सोना खरेदी करत असाल तर थांबा ! सरकारचा बजेट होऊ द्या, नंतर खरेदी करा सोने !

Gold Rates : देशात सोन्याचे भाव कमी होताच व्यापाऱ्यांना आणि विशेषकर सोने चांदीचे दागिने,हिरे जवाहिरात खरेदी करणाऱ्या आर्थिक सक्षम महिलांना सोने खरेदी करण्याची घाई असते. मात्र आता कुणी सोने खरेदी करण्याची घाई करेल तर तो नुकसानीत राहू शकते. याचे मोठे कारण म्हणजे केंद्र सरकारकडून पुढील फेब्रुवारी महिन्यामध्ये सादर होणारा केंद्रीय आर्थिक बजेट आहे. लवकरच हा ...
Read more