BSNL New Recharge Plans : BSNL चे धमाकेदार 399 आणि 999 रुपयांचा रिचार्ज मध्ये बंपर डेटा, 8 OTT प्लॅटफॉर्म्स Subscriptions आणि खूप काही.

BSNL New Recharge Plans : भारतातील सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड ने पुन्हा आपल्या ग्राहकांसाठी फायबर बेसिक सेवेसाठी धमाकेदार असा इंटरनेट डाटा ऑफर सोबत नवीन 3 रिचार्ज प्लान आणले आहे. इंटरनेट डाटा व्हाईस कॉलिंग एसएमएस सुविधेसह 399 रुपयांचा 999 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन आणि सोबतच BSNL सुपरस्टार प्रीमियम प्लस ब्रॉडबॅंड प्लॅन सादर केला ...
Read more