Indian Navy Recruitment 2025 : भारतीय नौदल एकेडेमी अंतर्गत 300 पदांची भरती होणार.जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Indian Navy Recruitment 2025 : भारतीय संरक्षण सेवेत महत्वाचे असलेले इंडीयन नेवी मध्ये मोठ्या प्रमाणात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.Indian Navy Academy अंतर्गत नेव्ही मध्ये ही भरती प्रक्रिया होईल.त्यामुळे भारतीय नौदलात Indian Coastal Guard.सामील होऊ इच्छिणाऱ्या सुशिक्षित उमेदवारांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदल अकादमी अंतर्गत नौदलात नाविक जीडी (Navik ...
Read more