Drone Didi Yojana : ताई तुम्हीही Drone दीदी बना आणि 8 लाख रुपये मिळवा ! जाणून घ्या काय आहे “ड्रोन दीदी योजना”?

Drone Didi Yojana : केंद्र सरकारकडून (Central Government) द्वारे भारतातील सर्व महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध योजना आखण्यात येत आहे. सध्या केंद्र सरकारकडून महिलांना सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू आहे यात आता केंद्र सरकारने महिलांसाठी महत्त्वकांशी अशी ड्रोन दीदी योजना सुरू केलेली आहे. यातून महिलांना पात्रता अनुसार आठ लाख रुपये सरकारकडून ...
Read more