Wardha Lok Sabha Election 2024: वर्धेत भाजपची हॅट्रिक लागणार की पवारांची तुतारी वाजणार?

Wardha Lok Sabha Election 2024: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या सहवासाने पावन झालेली भूमी म्हणजेच वर्धा जिल्हा सेवाग्राम आणि पावणारा आश्रमाची ख्याती जगात आधीच पसरून आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्याचा धामणगाव रेल्वे आणि मोर्शी चा समावेश होतो. वर्धा लोकसभा उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. भाजप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस सुद्धा ...
Read more
Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: यवतमाळ-वाशीम मतदारसंग मध्य महायुतीच्या उमेदवाराची खिचडी शिजेना!

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा २०२४ च्या निवडणुका जाहीर होवून सुद्धा अद्याप पावेतो महायुतीचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचा उमेदवार घोषित झाला नाही. मागील २५ वर्षापासून खासदार असलेल्या Bhavana Gawali यांचे नाव सुद्धा अद्यापही घोषित करण्यात आले नाही तसेच त्यांच्या उमेदवारी बद्दल स्थानिक ...
Read more
Wardha Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत Ramdas Tadas विरुद्ध भक्कम उमेदवार मिळणार का?

Wardha Lok Sabha Election 2024: राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावर्षी होणार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघ ही महाराष्ट्रातील 543 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. त्यात सध्या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी 8,48,752 पुरुष मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या 8,94,513 आहे. 18 तृतीय लिंग मतदार आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघातील ...
Read more
Chandrapur Lok Sabha Election 2024: 2024 लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर येथील मतदार कोणाच्या पारड्यात टाकणार दान?

Chandrapur Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध असलेला राजकीय शक्तीस्थान आहे. चंद्रपूर ची लोकसंख्या वैविध्यपूर्ण प्रतिबिंबित तयार करते आणि महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. या मतदारसंघात 2019 मध्ये 64.65% मतदान झाले. आता 2024 मध्ये मतदार त्यांच्या मताची ताकद दाखवण्यासाठी आणखी उत्साही आहेत. प्रतिभा धानोरकर, ...
Read more
Arvind Kejriwal Arrested: आणखी एका मुख्यमंत्र्यांना ED कडून अटक!

Arvind Kejriwal Arrested: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी, 21 मार्च 2024 ED ने कथित दिल्ली दारू उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याच्या संदर्भात अटक केली आहे. आदल्या दिवशी, दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या (AAP) प्रमुखाला जबरदस्ती कारवाईपासून कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला होता. केजरीवाल यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा 2002 अंतर्गत अटक करण्यात आली ...
Read more
INDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle

वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी ...
Read more
वंचितला सोबत घेतल्याशिवाय भाजपचा पराभव शक्य नाही – Dr Niraj Waghmare

*बाभूळगाव, ता. प्र.मोहम्मद अदिब* बाळासाहेब आंबेडकर यांनी इंडिया आघाडीला सोबत घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.परंतु आजपर्यंत वंचितांचा प्रस्ताव इंडिया आघाडीने स्वीकारला नाही. त्यामुळे काँग्रेस ही भाजपाची वाट मोकळी करून देत आहे. व काँग्रेस भाजपाची बी टीम तयार करतांना दिसत आहे. असा आरोप करीत वंचितला सोबत घेतल्याशिवाय भाजपाचा पराभव होऊ शकत नाही. आगामी सार्वत्रिक निवडणुकीतही चांगले यश ...
Read more