HDFC Bank UPI : बंद होणार HDFC बँकेचे UPI सेवा !

HDFC Bank UPI : भारतात एचडीएफसी बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाची खाजगी बँक आहे,डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहारात एचडीएफसी बँकेचा आर्थिक क्षेत्रात वाटा आहे.भारतात विविध बँकांचे ऑनलाईन ट्रांजेक्शन आणि डिजिटल पेमेंट साठी यूपीआय वापरले जाते.यासाठी UPI हा महत्वाचा भाग आहे. पण आता एचडीएफसी या बँकेच्या खातेधारकांसाठी यूपीआय संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.HDFC Bank UPI New ...
Read more