Tech Companies Hiring : देशातील टॉप IT Company’s मध्ये जॉब्स झाले कमी! जाणून घ्या नेमके कारण?
Tech Companies Hiring : मागील दोन दशकात भारतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टर मध्ये मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या पॅकेजचे जॉब ऑफर होत होते.देशातील हैदराबाद, बंगळूरू,दिल्ली,पुणे मुंबई येथे असलेल्या आयटी IT कंपन्यांमध्ये जॉब मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा होती. देशात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये आणि या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निघाल्या. देशात आयटी सेक्टर मध्ये आजही मोठ्या प्रमाणात खाजगी आयटीआय ...
Read more