Maharashtra Congress New President : तळागाळातून समोर आलेले नेते आता महाराष्ट्र काँग्रेस प्रेसिडेंट ! जाणून घ्या कोण आहेत Harshwardhan Sapkal !

Maharashtra Congress New President : महाराष्ट्रात आता काँग्रेसची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.नाना पटोले यांच्याकडे असलेली ही जबाबदारी आता सपकाळ यांना सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य ते आता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाल्याने पक्षाने तळागाळातील माणसाला नेतृत्व दिले आहे.अशी राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.सपकाळ यांना मानववादी विचारांचा नेता मानला जातो. हर्षवर्धन सपकाळ ...
Read more