Haribhau Rathod: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ; उमेद महिला बचत गटाच्या सी.आर.पी यांच्या मानधनात दुप्पटवाढ.
महिलांनी मुख्यमंत्री ,ग्रामविकास मंत्री यांच्यासह मानले माजी खासदार Haribhau Rathod यांचे आभार! महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या अखेर दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आल्यात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य … Read more