Tag: haribhau rathod
Yavatmal-Washim Lok Sabha निवडणुकीत बसपामुळे तिहेरी लढत होण्याचे संकेत!
माजी खासदार हरिभाऊ राठोड मुळे वाढला निवडणुकीत उत्साह. यवतमाळ/ Yavatmal-Washim Lok Sabha मतदार संघातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने माजी खासदार व अखिल भारतीय बंजारा राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष Haribhau Rathod निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, बसपा कडून उमेदवारी बहाल करण्यात आल्यानंतर त्यांनी नामांकन दाखल केले व त्यांनी संपूर्ण मतदार संघात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.हरिभाऊ राठोड यांच्या उमेदवारीने […]
‘ओबीसीचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत’ – माजी खासदार Haribhau Rathod
बबनराव तायवडे जन -जागरण यात्रेमध्ये ओरडून सांगत आहे की, सगे – सोयऱ्याच्या राजपत्रामुळे ओबीसींचे कुठलेही नुकसान होणार नाही ,ओबीसींना भयभीत करण्यात येत आहे. सरकारने निर्णय घेतला तो योग्य आहे, दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ सांगत आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा कुठलाही विरोध नाही, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मंत्री असून ते ओबीसींच्या […]
Maratha Reservation: मराठा समाजाचा आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवीण्यासाठी भारतरत्न कर्पूर ठाकूर फार्मूलाच वापरावा लागेल – माजी खासदार Haribhau Rathod
Maratha Reservation: दिनांक २३जानेवारी २०२४ रोजी राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांची माजी खासदार तथा आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी, मराठा, बारा बलुतेदार, भटके विमुक्त यांच्या संयुक्त शिष्टमंडळाची भेट घेतली, दरम्यान Haribhau Rathod यांनी मराठा समाजाचा जटिल प्रश्न कायमस्वरूपी सविधानिकरीत्या निकाली काढायचा असेल तर भारतरत्न कर्पूर ठाकूर फार्मूला वापरावा लागेल, जेणेकरून मराठ्यांनाही […]
Yavatmal | मराठ्यांचा योद्धा Jarange Patil आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार Haribhau Rathod यांची ५,डिसेंबर रोजी Pusad येथे भेट व चर्चा.
मराठ्यांचा योद्धा Jarange Patil आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार Haribhau Rathod यांची ५,डिसेंबर रोजी Pusad येथे भेट व चर्चा. मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, एकमेकांच्या समोर भारत- पाकिस्तान सारखी लढाईची परिस्थिती आपण डोळ्यांनी बघतो आहोत, एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप जोकरपणे चालू आहे ,कधी ठिणगी पडेल आणि वणवा पेटेल ,याचा […]
Haribhau Rathod: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ; उमेद महिला बचत गटाच्या सी.आर.पी यांच्या मानधनात दुप्पटवाढ.
महिलांनी मुख्यमंत्री ,ग्रामविकास मंत्री यांच्यासह मानले माजी खासदार Haribhau Rathod यांचे आभार! महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या अखेर दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आल्यात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य […]
BRS Maharashtra-‘केसीआर यांनी जाहिर केली बीआरएसची राज्य स्तरीय संचालन समिती’
शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष . राज्यातील वाढत आसलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या, विमा योजना,कर्जमाफी ,शेतकऱ्यांना दुबार पेरणी करीता मिळणारी मदत , आणि पूरग्रस्तांना मदत या सर्व स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आहे ,औरंगाबादचे मराठवाडा विभागीय कृषी आयुक्त केंद्रेकर यांनी जाहीरपणे मागणी केली होती की ,तेलंगाना सरकारने ज्याप्रमाणे दुबारपेरणी , बी बियाणे करीता शेतकऱ्यांना प्रति एकर १००००/रुपये […]