New Income Tax Slabs 2025 : 15 लाख उत्पन्न घेता तर 30 टक्के इन्कम टॅक्स भरा ?

New Income Tax Slabs 2025 : कॅरमल पॉपकॉर्न खाल तर आता 18 टक्के GST भरा! 15 लाख उत्पन्न घेता तर 30 टक्के इन्कम टॅक्स भरा ? 3 लाख वार्षिक आयवर इन्कम टॅक्सची सूट मिळणार! देशात सर्वसामान्य नागरिक आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नावर विविध टॅक्स स्लॅबमधून सरकार त्यांना दिलासा देऊ शकते. येणाऱ्या केंद्रीय आर्थिक बजेटमध्ये इन्कम टॅक्स ...
Read more
Online Payments GST : आता 2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर भरावा लागेल 10% GST?

Online Payments GST : आता 2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर भरावा लागेल 10% GST? कोणीही आता क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करत असाल तर यावर GST भरण्यासाठी सरकार नवीन निर्णय घेत आहे कारण भविष्यात सर्वांना डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरणे महागात पडू पडणार आहे.केंद्र आणि राज्य सरकार लवकरच 2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 18 टक्के जीएसटी लावू शकते. ...
Read more