Tag: Government notifies rules for CAA ahead of Lok Sabha polls
CAA Rules Notified: आजपासून संपूर्ण देशात CAA कायदा लागू.
CAA Rules Notified: दिल्लीतून CAA वर आता अधीसूचना जारी झालेली आहे. मोदी सरकारचा अजून हा एक मोठा निर्णय म्हणायला हवा. CAA वर केंद्र सरकारकडून चार वर्षानंतर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जाणून घेऊया नागरिकत्व कायदा. CAA (Citizenship Amendment Act) म्हणजे काय? गेल्या काही वर्षांपासून देशभरात CAA-सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट या कायद्याच्या विरोधात निदर्शने दिसून येत होते. […]